{"title":"Plastic Material","description":"","products":[{"product_id":"दिनदर्शिका-calendar","title":"Calendar | दिनदर्शिका (Dindarshika)","description":"\u003cstyle type=\"text\/css\"\u003e\u003c!--td {border: 1px solid #cccccc;}br {mso-data-placement:same-cell;}--\u003e\u003c\/style\u003e\n\u003cp\u003e\u003cspan data-sheets-root=\"1\"\u003eया दिनदर्शिकेमध्ये तारीख, वार, महिना आणि वर्ष यांचे वेगळे कप्पे केलेले आहेत. मुलांसोबत हे वापरताना त्यांना तारीख, वार, महिन्यांची नावे ओळखीची होतात, तसेच काल, उद्या, पुढचा महिना अशा संकल्पना समजतात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Education for Equality Foundation","offers":[{"title":"Marathi","offer_id":52143650636057,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"English","offer_id":52143650668825,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0862\/0110\/6713\/files\/Calender_81303c3e-188c-4a69-8fce-6e43cee86221.png?v=1718349779"},{"product_id":"classification-box-वर्गीकरण-संच","title":"वर्गीकरण संच | Classification Box","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eया सेटमध्ये कार्ड्सचे 3 संच आहेत. प्रत्येकामध्ये 9 तुकडे आहेत. मुलांनी कार्ड्सचे आकार, रंग आणि त्यावर काढलेली नक्षी यांसारख्या वैशिष्ट्यांवर आधारित कार्डांचे गटांमध्ये वर्गीकरण करायचे असते. वस्तूंचे गट करण्यासाठी मुलांना तार्किक विचार करावा लागतो आणि त्यांचे निर्णय घेण्याचे कौशल्य सुधारते. ही साधी वर्गीकरणाची कृती केल्यामुळे पुढील क्लिष्ट वर्गीकरण हाताळण्यासाठी मुलाची तयारी होते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Education for Equality Foundation","offers":[{"title":"Default Title","offer_id":49533601284377,"sku":"","price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0862\/0110\/6713\/files\/PalaveeKit_1196293c-ccbf-40ba-bac3-8caa8d7d183e.png?v=1745222507"},{"product_id":"अपूर्णांक-संच-fraction-kit","title":"अपूर्णांक संच | Fraction Kit","description":"","brand":"Education for Equality Foundation","offers":[{"title":"Default Title","offer_id":49533639459097,"sku":"","price":1000.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0862\/0110\/6713\/files\/FractionKit.png?v=1724394114"},{"product_id":"chitracard-set-a4-चित्रकार्ड-६-प्रकार-a4-संच-copy","title":"Chitravachan Set A3 | चित्रवाचन संच (५ प्रकार A3)","description":"\u003cstyle type=\"text\/css\"\u003e\u003c!--td {border: 1px solid #cccccc;}br {mso-data-placement:same-cell;}--\u003e\u003c\/style\u003e\n\u003cp\u003e\u003cspan data-sheets-root=\"1\"\u003eचित्रवाचन या कृतीसाठी खास बनवलेली ही A3 आकाराची 5 चित्रे आहेत. मुलांच्या भावविश्वातले प्रसंग या चित्रांमध्ये दाखवलेले आहेत - बाजार, जत्रा, नदीला आलेला पूर, गॅरेज आणि खेळ. चित्र दाखवून मुलांशी चर्चा करणे हे मुलांचे निरीक्षण कौशल्य आणि तोंडी भाषेचा वापर वाढवण्यासाठी उपयोगी असते. चित्रात काय दिसले एवढीच चर्चा न करता मुलांना चित्रात दिसणाऱ्या घटनांची कारणे, चित्रातील माणसे काय करत असतील यावर विचार करून त्याविषयी बोलते करणे महत्त्वाचे आहे. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Education for Equality Foundation","offers":[{"title":"Chitravachan Bajar A3 | चित्रवाचन बाजार A3","offer_id":52257338655001,"sku":null,"price":70.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"Chitravachan Garaj A3 | चित्रवाचन गॅरेज A3","offer_id":52257338687769,"sku":null,"price":70.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"Chitravachan Khel A3 | चित्रवाचन खेळ A3","offer_id":52257338720537,"sku":null,"price":70.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"Chitravachan Pur A3 | चित्रवाचन पूर A3","offer_id":52257338753305,"sku":null,"price":70.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"Chitravachan Yatra A3 | चित्रवाचन यात्रा A3","offer_id":52257338786073,"sku":null,"price":70.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0862\/0110\/6713\/files\/52.png?v=1728729166"},{"product_id":"cubes-brings-thokale-set-i-ठोकळे-संच","title":"Cube and Bricks | ठोकळे आणि विटा","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eया संचात लाकडी ठोकळ, आयताकृती विटा आणि वेगवेगळ्या आकाराचे ठोकळे आहेत. ठोकळे आणि विटा वापरून खेळताना तीन ते सहा वयोगटातील मूल कल्पनेच्या आधारे वेगवेगळ्या रचना किंवा वस्तू करते. त्यांवर आधारित काही प्रसंगही तयार करते. मुलाशी त्याविषयी गप्पा मारल्या तर हे काल्पनिक प्रसंग तोंडी भाषेच्या विकासाला हातभार लावतात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Education for Equality Foundation","offers":[{"title":"Wooden Material","offer_id":50490421051673,"sku":"","price":1000.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0862\/0110\/6713\/files\/PalaveeKit_Shopify_2d7d621f-2e1c-4bf5-a6e4-3000490ace29.png?v=1745217677"},{"product_id":"shivanpati-set-i-शिवणपाटी-सेट","title":"Stitching Slate \u0026 Lace (Shivan Pati Set)","description":"\u003cstyle type=\"text\/css\"\u003e\u003c!--td {border: 1px solid #cccccc;}br {mso-data-placement:same-cell;}--\u003e\u003c\/style\u003e\n\u003cp\u003e\u003cspan data-sheets-root=\"1\"\u003eतीन ते सहा वयोगटातील मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या शिवणपाटीत दोरा ओवायला दिल्याने बोटांच्या स्नायूंवर नियंत्रण येते. त्याचबरोबर डोळे आणि हात यांच्यातील समन्वय एकत्र साधता येतो. मुलांना पेन्सिल किंवा रंगखडू हाताळायला देण्याच्या वेळीच शिवणपाटी सुद्धा द्यावी. या वस्तू हाताळताना मुले कोणत्या हाताचा प्रामुख्याने वापर करतात हेही लक्षात येते. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Education for Equality Foundation","offers":[{"title":"Default Title","offer_id":49781465219353,"sku":"","price":760.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0862\/0110\/6713\/files\/26.png?v=1728640379"},{"product_id":"beads-with-lace-i-बेड्स-विथ-लेस","title":"Beads With Lace I बेड्स विथ लेस","description":"\u003cstyle type=\"text\/css\"\u003e\u003c!--td {border: 1px solid #cccccc;}br {mso-data-placement:same-cell;}--\u003e\u003c\/style\u003e\n\u003cp\u003e\u003cspan data-sheets-root=\"1\"\u003eया संचात 100 मणी आणि दोरी \/ लेस आहे. बालवयातील मुले मणी ओवण्याच्या कृती करताना एकाग्र होतात, सुरुवातीला मण्यांची माळ ओवताना बरेच प्रयत्न करावे लागतात. पण सरावाने मुले वेगवेगळ्या प्रकारे मण्यांचे पॅटर्न तयार करायला लागतात. त्यामुळे बोधात्मक विकासाला चालना तर मिळते, डोळे आणि हातांचा समन्वय साधता येतो आणि सूक्ष्म स्नायूंचा विकास होण्यासही मदत होते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Education for Equality Foundation","offers":[{"title":"01 Beads With Lace","offer_id":50490460012825,"sku":"","price":740.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0862\/0110\/6713\/files\/CopyofPalaveeKit.png?v=1728551729"},{"product_id":"niyojan-chart-a3-i-नियोजन-तक्ता-a3","title":"Dainik Niyojan Chart A3 I दैनिक नियोजन तक्ता A3","description":"\u003cstyle type=\"text\/css\"\u003e\u003c!--td {border: 1px solid #cccccc;}br {mso-data-placement:same-cell;}--\u003e\u003c\/style\u003e\n\u003cp\u003e\u003cspan data-sheets-root=\"1\"\u003eआपण आज काय करणार आहोत ते या तक्त्यावर लिहून ठेवून रोज वाचून दाखवल्याने बालवयातील मुलांना रोजच्या कामकाजाची आणि नियोजनाची कल्पना येते. लिहिलेल्या मजकुराचा असाही उपयोग करता येतो हे समजायला लागते आणि त्यामुळे लेखन वाचनाचा वेगळाच उपयोग मुलांच्या लक्षात येतो. हा चार्ट लॅमिनेट केलेला असल्यामुळे तो रोज पुसून त्यावर नवीन नियोजन लिहिता येते. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Education for Equality Foundation","offers":[{"title":"Default Title","offer_id":49781478129945,"sku":"","price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0862\/0110\/6713\/files\/36.png?v=1728641515"},{"product_id":"attendance-chart-single-a3-हजेरी-तक्ता-सिंगल-a3","title":"Attendance Chart Single A3 I हजेरी तक्ता सिंगल A3","description":"\u003cstyle type=\"text\/css\"\u003e\u003c!--td {border: 1px solid #cccccc;}br {mso-data-placement:same-cell;}--\u003e\u003c\/style\u003e\n\u003cp\u003e\u003cspan data-sheets-root=\"1\"\u003eहजेरी तक्त्यावर प्रत्येक मुलाचे नाव लिहून ठेवावे, आणि वर्गात आल्यावर प्रत्येक मुलाला आपले नाव लिहायला सांगावे. अगदी लहान मुले सुरुवातीला 'स्वलिपी' मध्ये काही गिरगटून लिहितात. पण हळूहळू त्यांना लिपी परिचय झाल्यावर मुले नीट लिहू लागतात. स्वतःचे नाव लिहिता येणे हे महत्त्वाचे आहेच. शिवाय वर्गात आल्यावर हजेरी तक्त्यावर नोंद केल्यामुळे मुलांची ती दिनचर्या बनते आणि वर्गाबद्दल आपलेपणाची जाणीव होते. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Education for Equality Foundation","offers":[{"title":"Default Title","offer_id":49781508702489,"sku":"","price":60.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0862\/0110\/6713\/files\/34.png?v=1728641418"},{"product_id":"weather-chart-size-a3-i-हवामान-तक्ता-a3","title":"Weather Chart \u0026 Graph Size A3\tI हवामान तक्ता आणि आलेख A3 आकार (Hawaman Takta \u0026 Alekh)","description":"\u003cp\u003e\u003cspan data-sheets-root=\"1\"\u003eहवामान तक्त्यावर आठवड्याचे दिवस आणि हवामानाची परिस्थिती दाखवणारी चिन्हे काढली आहेत. बाहेरची हवा कशी आहे याचे निरीक्षण करून मुलांनी योग्य त्या चिन्हापुढची चौकट रंगावायची असते. उदा. बाहेर ऊन असेल, तर सूर्याच्या चित्रापुढे रंगावायचे, ढगाळ वातावरण असेल तर ढगाच्या चित्रापुढे रंगावायचे इ. या कृतीमुळे मुलांची निरीक्षणशक्ती वाढते. आणि निरीक्षणांचा आलेख कसा बनवायचा हे सहज शिकता येते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Education for Equality Foundation","offers":[{"title":"Chart","offer_id":52257232978201,"sku":null,"price":50.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"Graph","offer_id":52257233010969,"sku":null,"price":50.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0862\/0110\/6713\/files\/37.png?v=1728642464"},{"product_id":"ank-gol-set-i-अंक-गोल-सेट","title":"Ank Gol Set I अंक गोल सेट","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eहा गोल आकाराच्या कार्डांचा सेट आहे. ही कार्डे एका ओळीत जमिनीवर ठेवून मुलांना मोजणी शिकवण्याचा खेळ खेळता येतो - मूल प्रत्येक कार्डाकडे उडी मारून जाते आणि अंक म्हणायला शिकते. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Education for Equality Foundation","offers":[{"title":"Default Title","offer_id":49781520531737,"sku":"","price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0862\/0110\/6713\/files\/19.png?v=1728551006"},{"product_id":"mani-mal-i-मणी-माळ","title":"Mani Maal I मणी माळ","description":"\u003cstyle type=\"text\/css\"\u003e\u003c!--td {border: 1px solid #cccccc;}br {mso-data-placement:same-cell;}--\u003e\u003c\/style\u003e\n\u003cp\u003e\u003cspan data-sheets-root=\"1\"\u003eशंभर मण्यांची या माळेमध्ये दोन रंगांचे मणी आहेत. एका रंगाचे दहा मणी, त्यापुढे दुसऱ्या रंगाचे दहा मणी या क्रमाने ते ओवलेले आहेत. (उदा. 10 पांढरे मणी, 10 लाल मणी, पुन्हा 10 पांढरे मणी असे). ही माळ वापरून मुलांना मोजणी शिकवता येते, एकक-दशक संबोध शिकवता येतात. दहा-दहाच्या गटाने शंभरपर्यंत मोजणी आणि अधल्या मधल्या संख्या मण्यांचा पॅटर्न वापरून मोजणे हे मुलांना सहज जमते. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Education for Equality Foundation","offers":[{"title":"Default Title","offer_id":49781562573081,"sku":"","price":500.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0862\/0110\/6713\/files\/21_f1d631fa-98d0-4569-bc29-3f4aa924cebb.png?v=1728551190"},{"product_id":"counting-coin-10-set-100-coin-i-काउंटींग-कॉइन-१०-सेट-१००-कॉइन","title":"Counting Coin 10 set (100 Coin) I काउंटींग कॉइन १० सेट (१०० कॉइन)","description":"\u003cstyle type=\"text\/css\"\u003e\u003c!--td {border: 1px solid #cccccc;}br {mso-data-placement:same-cell;}--\u003e\u003c\/style\u003e\n\u003cp\u003e\u003cspan data-sheets-root=\"1\"\u003eमोजणी शिकवण्यासाठी 100 (खोट्या) नाण्यांचा संच \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Education for Equality Foundation","offers":[{"title":"Default Title","offer_id":49781606023449,"sku":"","price":600.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0862\/0110\/6713\/files\/25.png?v=1728638144"},{"product_id":"icecream-sticks-100-pcs-i-आइसक्रीम-काड्या-१००-नं","title":"Icecream Sticks (100 pcs) I आइसक्रीम काड्या (१०० नं.)","description":"\u003cstyle type=\"text\/css\"\u003e\u003c!--td {border: 1px solid #cccccc;}br {mso-data-placement:same-cell;}--\u003e\u003c\/style\u003e\n\u003cp\u003e\u003cspan data-sheets-root=\"1\"\u003eआइसक्रीमच्या 100 काड्याचा संच. मोजणी, एकक-दशक संबोध या गणिताच्या कृती आणि बोधात्मक विकासासाठी काड्यांचे विविध पॅटर्न बनवणे अशा अनेक कृती या काड्या वापरून करता येतील. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Education for Equality Foundation","offers":[{"title":"Default Title","offer_id":49781614477593,"sku":"","price":50.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0862\/0110\/6713\/files\/20.png?v=1728551242"},{"product_id":"display-board-i-डिस्पले-बोर्ड","title":"Display Board I डिस्पले बोर्ड","description":"","brand":"Education for Equality Foundation","offers":[{"title":"Default Title","offer_id":49790834966809,"sku":"","price":1600.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0862\/0110\/6713\/files\/60.png?v=1728735475"}],"url":"https:\/\/shop.quest.org.in\/collections\/plastic-material.oembed","provider":"Education for Equality Foundation","version":"1.0","type":"link"}