{"product_id":"सर्व-२२-पुस्तकांचा-संच-i-set-of-all-22-books","title":"सर्व २२ पुस्तकांचा संच I Set of all 22 books | Small","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eलहान मुलांसाठी २२ पुस्तकांचा हा सेट आहे. यात 2 ते 8 वर्षाच्या वयोगटासाठी पुस्तकं आहेत. काही गोष्टी आहेत, गाणी आहेत, काही पुस्तकं वर्णनात्मक आहेत. प्रत्येक पुस्तकात आकर्षक चित्रं आहेत. काही पुस्तकांत अगदी कमी मजकूर आहे – मुलांना अक्षरओळख होऊ लागली की ती स्वतःच वाचू लागतील. तुम्ही तुमच्या मुलांना ही पुस्तकं वाचून दाखवा आणि त्यांच्या सोबत मजेत वेळ घालवा. ही लहान आकाराची पुस्तकं 1-2 मुलांसोबत वाचता येतील.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Education for Equality Foundation","offers":[{"title":"Default Title","offer_id":51207709655321,"sku":null,"price":1320.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0862\/0110\/6713\/files\/21Books_6fe1f57d-a913-4e77-8d8b-18b693af9aa5.png?v=1745216879","url":"https:\/\/shop.quest.org.in\/products\/%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5-%e0%a5%a8%e0%a5%a8-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9a-i-set-of-all-22-books","provider":"Education for Equality Foundation","version":"1.0","type":"link"}