1
/
of
1
चित्रगप्पा कार्ड | Picture Talk A4
चित्रगप्पा कार्ड | Picture Talk A4
Regular price
Rs. 750.00
Regular price
Sale price
Rs. 750.00
Unit price
/
per
Taxes included.
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
परिपाठामध्ये चित्रगप्पा करण्यासाठी 6 कार्डांचे 6 संच बनवले आहेत. रंग, फळे, भाज्या, प्राणी, पक्षी आणि फुले यांचे रंगीत फोटो असलेली ही कार्डे खूप आकर्षक आहेत. अगदी लहान मुलांना ती दाखवून त्यावरील चित्रे ओळखायला सांगता येते. थोड्या मोठ्या वयाच्या मुलांना ही चित्रकार्डे दाखवून त्याविषयी गप्पा मारता येतात. शिक्षक किंवा पालकांना ही कार्डे वापरून चर्चा करताना मदत व्हावी म्हणून प्रत्येक कार्डमागे काही प्रश्न किंवा माहिती दिलेली आहे. मुलांच्या तोंडी भाषेचा विकास होण्यासाठी चित्रगप्पा ही महत्त्वाची कृती आहे.
Share
