Skip to product information
1 of 1

तेलूबाबा | Telubaba (Marathi)

तेलूबाबा | Telubaba (Marathi)

Regular price Rs. 45.00
Regular price Sale price Rs. 45.00
Sale Sold out
Taxes included. Shipping calculated at checkout.
Quantity

विहा नावाच्या मुलीचे बाबा दर शनिवारी तिच्या केसांना तेल लावून चंपी करून देतात. एक दिवस विहाने स्वतःच बाबांच्या केसांना तेल लावायचं ठरवलं. अचानक तेल सांडलं... मग काय झालं ते या गोष्टीत वाचा. गोष्टीत वेगवेगळे नादमय शब्द वापरले आहेत. जी मुले नव्यानेच वाचायला शिकत आहेत, त्यांना हे शब्द ओळखीचे झाले की सहज वाचता येतील. ३ ते ६ वर्षाच्या मुलांना नक्की आवडेल

View full details