1
/
of
1
दृष्टीक्षेपात मोजणी | Sorting Card
दृष्टीक्षेपात मोजणी | Sorting Card
Regular price
Rs. 120.00
Regular price
Sale price
Rs. 120.00
Unit price
/
per
Taxes included.
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
या सेटमध्ये 25 कार्डे आहेत. प्रत्येक कार्डावर ठराविक संख्येइतके ठिपके आहेत, पण ते वेगवेगळ्या प्रकारे दाखवले आहेत - म्हणजे एका ओळीत किंवा ठराविक आकारात काढले असतील असं नाही. मुलांनी कार्ड बघून एका दृष्टिक्षेपात कार्डावर किती ठिपके आहेत हे सांगायचे आहे. लहान वयात अशी कृती केल्याने पुढे ज्या गणिती संबोधांमध्ये संख्यांचे संच किंवा ग्रुप करावे लागतात, त्या शिकायला मदत होते.
Share
