Skip to product information
1 of 1

सर्व २२ पुस्तकांचा संच I Set of all 22 books | Small

सर्व २२ पुस्तकांचा संच I Set of all 22 books | Small

Regular price Rs. 1,320.00
Regular price Sale price Rs. 1,320.00
Sale Sold out
Taxes included. Shipping calculated at checkout.
Quantity

लहान मुलांसाठी २२ पुस्तकांचा हा सेट आहे. यात 2 ते 8 वर्षाच्या वयोगटासाठी पुस्तकं आहेत. काही गोष्टी आहेत, गाणी आहेत, काही पुस्तकं वर्णनात्मक आहेत. प्रत्येक पुस्तकात आकर्षक चित्रं आहेत. काही पुस्तकांत अगदी कमी मजकूर आहे – मुलांना अक्षरओळख होऊ लागली की ती स्वतःच वाचू लागतील. तुम्ही तुमच्या मुलांना ही पुस्तकं वाचून दाखवा आणि त्यांच्या सोबत मजेत वेळ घालवा. ही लहान आकाराची पुस्तकं 1-2 मुलांसोबत वाचता येतील.

View full details