1
/
of
1
Chitravachan Set A3 | चित्रवाचन संच (५ प्रकार A3)
Chitravachan Set A3 | चित्रवाचन संच (५ प्रकार A3)
Regular price
Rs. 70.00
Regular price
Sale price
Rs. 70.00
Taxes included.
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
चित्रवाचन या कृतीसाठी खास बनवलेली ही A3 आकाराची 5 चित्रे आहेत. मुलांच्या भावविश्वातले प्रसंग या चित्रांमध्ये दाखवलेले आहेत - बाजार, जत्रा, नदीला आलेला पूर, गॅरेज आणि खेळ. चित्र दाखवून मुलांशी चर्चा करणे हे मुलांचे निरीक्षण कौशल्य आणि तोंडी भाषेचा वापर वाढवण्यासाठी उपयोगी असते. चित्रात काय दिसले एवढीच चर्चा न करता मुलांना चित्रात दिसणाऱ्या घटनांची कारणे, चित्रातील माणसे काय करत असतील यावर विचार करून त्याविषयी बोलते करणे महत्त्वाचे आहे.
Share
