1
/
of
1
Cube and Bricks | ठोकळे आणि विटा
Cube and Bricks | ठोकळे आणि विटा
Regular price
Rs. 1,000.00
Regular price
Sale price
Rs. 1,000.00
Taxes included.
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
या संचात लाकडी ठोकळ, आयताकृती विटा आणि वेगवेगळ्या आकाराचे ठोकळे आहेत. ठोकळे आणि विटा वापरून खेळताना तीन ते सहा वयोगटातील मूल कल्पनेच्या आधारे वेगवेगळ्या रचना किंवा वस्तू करते. त्यांवर आधारित काही प्रसंगही तयार करते. मुलाशी त्याविषयी गप्पा मारल्या तर हे काल्पनिक प्रसंग तोंडी भाषेच्या विकासाला हातभार लावतात.
Share
