1
/
of
1
Mani Mal I मणी माळ
Mani Mal I मणी माळ
Regular price
Rs. 290.00
Regular price
Sale price
Rs. 290.00
Unit price
/
per
Taxes included.
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
शंभर मण्यांची या माळेमध्ये दोन रंगांचे मणी आहेत. एका रंगाचे दहा मणी, त्यापुढे दुसऱ्या रंगाचे दहा मणी या क्रमाने ते ओवलेले आहेत. (उदा. 10 पांढरे मणी, 10 लाल मणी, पुन्हा 10 पांढरे मणी असे). ही माळ वापरून मुलांना मोजणी शिकवता येते, एकक-दशक संबोध शिकवता येतात. दहा-दहाच्या गटाने शंभरपर्यंत मोजणी आणि अधल्या मधल्या संख्या मण्यांचा पॅटर्न वापरून मोजणे हे मुलांना सहज जमते.
Share
