1
/
of
1
हट्टी वासरू | Hatti Vasaru
हट्टी वासरू | Hatti Vasaru
Regular price
Rs. 70.00
Regular price
Sale price
Rs. 70.00
Unit price
/
per
Taxes included.
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
वनशा रोज गायी-गुरांना चारायला जंगलात घेऊन जातो. सगळ्या गायी त्याचे ऐकतात. पण एक वासरू खूप हट्टी आहे. घरी जाण्याची वेळ झाली तरी ते हट्टाने गवत खात राहते. वनशा त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो, पण ते मुळीच ऐकत नाही. तो रडायला लागतो. मग वेगवेगळे प्राणी येतात आणि हट्टी वासराला समजावतात. वासरू कोणाचे ऐकते? ते घरी जाते का? ही एक पारंपरिक गोष्ट आहे. गोष्टीत काही वाक्ये वारंवार आल्यामुळे मुलांना पुढे येणाऱ्या वाक्यांचा अंदाज करता येतो आणि ही गोष्ट ऐकायला खूप आवडते.
Share
