1
/
of
1
Attendance Chart A3 Set I हजेरी तक्ता A3 सेट
Attendance Chart A3 Set I हजेरी तक्ता A3 सेट
Regular price
Rs. 110.00
Regular price
Sale price
Rs. 110.00
Unit price
/
per
Taxes included.
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
हजेरी तक्त्यावर प्रत्येक मुलाचे नाव लिहून ठेवावे, आणि वर्गात आल्यावर प्रत्येक मुलाला आपले नाव लिहायला सांगावे. अगदी लहान मुले सुरुवातीला 'स्वलिपी' मध्ये काही गिरगटून लिहितात. पण हळूहळू त्यांना लिपी परिचय झाल्यावर मुले नीट लिहू लागतात. स्वतःचे नाव लिहिता येणे हे महत्त्वाचे आहेच. शिवाय वर्गात आल्यावर हजेरी तक्त्यावर नोंद केल्यामुळे मुलांची ती दिनचर्या बनते आणि वर्गाबद्दल आपलेपणाची जाणीव होते.
Share
