1
/
of
1
अट्टू गट्टू | Attu Gattu
अट्टू गट्टू | Attu Gattu
Regular price
Rs. 55.00
Regular price
Sale price
Rs. 55.00
Unit price
/
per
Taxes included.
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
अट्टू आणि गट्टू एकदा जंगलात फिरायला गेले. तिथे गेल्यावर त्यांना काय दिसले, काय ऐकू आले, त्यांची कशी फजिती झाली या बद्दलची ही गोष्ट. जंगलातील या सफरीवरून अट्टू आणि गट्टू परत घरी येतील का? हे पुस्तक म्हणजे एक पारंपरिक बालगीत आहे. मजकुरात परत परत येणाऱ्या पालुपदांमुळे ३ ते ८ वर्षे वयोगटातील वाचकांना वाचायला ते सोपे होते. पुस्तकातील चित्रे वापरून मुलांसोबत छान गप्पाही मारता येतील.
Share
