1
/
of
1
Beads With Lace I बेड्स विथ लेस
Beads With Lace I बेड्स विथ लेस
Regular price
Rs. 430.00
Regular price
Sale price
Rs. 430.00
Unit price
/
per
Taxes included.
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
या संचात 100 मणी आणि दोरी / लेस आहे. बालवयातील मुले मणी ओवण्याच्या कृती करताना एकाग्र होतात, सुरुवातीला मण्यांची माळ ओवताना बरेच प्रयत्न करावे लागतात. पण सरावाने मुले वेगवेगळ्या प्रकारे मण्यांचे पॅटर्न तयार करायला लागतात. त्यामुळे बोधात्मक विकासाला चालना तर मिळते, डोळे आणि हातांचा समन्वय साधता येतो आणि सूक्ष्म स्नायूंचा विकास होण्यासही मदत होते.
Share
