1
/
of
1
भाकर | Bhakar (Marathi) 9788194328315
भाकर | Bhakar (Marathi) 9788194328315
Regular price
Rs. 65.00
Regular price
Sale price
Rs. 65.00
Taxes included.
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
भाकरी हा महाराष्ट्रातील आहाराचा अविभाज्य भाग आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात निरनिराळ्या प्रकारची भाकर रांधली जाते. भाकर कशी तयार होते याची गोष्ट सांगणारी ही फोटो-कथा. सातपुड्याच्या जंगलात वसलेल्या एका लहानशा खेड्यातल्या बाई या पुस्तकात चुलीवर भाकर भाजून दाखवत आहेत. नादमय शब्दांनी नटलेली ही भाकरीची गोष्ट ग्रामीण भागातल्या ३ ते ८ वयोगटातील मुलांना अगदी आपलीशी वाटेल, तर शहरातल्या मुलांना ती वेगळ्या न पाहिलेल्या दुनियेत नेईल.
Share
