Skip to product information
1 of 1

खिशात ठेवता येईल एवढे चर्च | Khishat Thevta Yeil Evdhe Charch

खिशात ठेवता येईल एवढे चर्च | Khishat Thevta Yeil Evdhe Charch

Regular price Rs. 60.00
Regular price Sale price Rs. 60.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

मंटू माकडिणीला तलावाच्या पलीकडच्या काठावरचा लहानसा मोबाईलचा टॉवर हवाय - मिटलेल्या छत्रीसारखा खांद्यावर घेऊन फिरायला. तिथली लहान लहान आंब्याची झाडं हवी आहेत, कानावर लावून हिंडायला. एक दिवस आईचा डोळा चुकवून ती झाडावरून खाली उतरली आणि तलावाच्या काठाने चालू लागली. तिला हवा असलेला टॉवर आणि लहान लहान आंब्याची झाडं तिला मिळतील का?

View full details