1
/
of
1
छत्री | Chatri
छत्री | Chatri
Regular price
Rs. 55.00
Regular price
Sale price
Rs. 55.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
मालाच्या बाई आज वर्गात छत्र्या घेऊन आल्या. त्यांनी मुलांना विचारले, तुम्ही छत्रीचा वापर कसा करता? मुलांनी त्यांना छत्रीचे जे निरनिराळे उपयोग सांगितले ते ऐकून त्या चक्रावूनच गेल्या! लेखकाने आपल्या लहानपणच्या खेळांचा आधार घेऊन रचलेले हे पुस्तक लहान मुलांच्या आणि मोठ्या माणसांच्या जगाकडे बघण्याच्या दृष्टीकोनातला फरक दाखवते. पुस्तकातील पात्रे वेगवेगळ्या सांस्कृतिक परिवेशातून आली आहेत. ती त्यांच्या त्यांच्या घरच्या भाषेतच बोलतात. ३ ते ८ वयोगटातील मुलांना ही गोष्ट नक्कीच आवडेल.
Share
