Skip to product information
1 of 1

Chitravachan Pur A3 | चित्रवाचन पूर A3

Chitravachan Pur A3 | चित्रवाचन पूर A3

Regular price Rs. 75.00
Regular price Sale price Rs. 75.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

गावातल्या नदीला आलेल्या पुराचे हे चित्र आहे. चित्रात माणसे, प्राणी, पाण्यात बुडालेला पूल अशा विविध गोष्टी दिसतात. कार्डाच्या मागे काही प्रश्न दिलेले आहेत. शिक्षक / पालक यांना मुलांसोबत चित्रवाचन करण्यासाठी ते नक्की उपयोगी ठरतील.

View full details