Skip to product information
1 of 1

Dainik Niyojan Chart A3 I दैनिक नियोजन तक्ता A3

Dainik Niyojan Chart A3 I दैनिक नियोजन तक्ता A3

Regular price Rs. 200.00
Regular price Sale price Rs. 200.00
Sale Sold out
Taxes included. Shipping calculated at checkout.

आपण आज काय करणार आहोत ते या तक्त्यावर लिहून ठेवून रोज वाचून दाखवल्याने बालवयातील मुलांना रोजच्या कामकाजाची आणि नियोजनाची कल्पना येते. लिहिलेल्या मजकुराचा असाही उपयोग करता येतो हे समजायला लागते आणि त्यामुळे लेखन वाचनाचा वेगळाच उपयोग मुलांच्या लक्षात येतो. हा चार्ट लॅमिनेट केलेला असल्यामुळे तो रोज पुसून त्यावर नवीन नियोजन लिहिता येते.

View full details