Skip to product information
1 of 1

चला जाऊ पक्षी बघायला | Chala Jau Pakshi Baghyala (Marathi)

चला जाऊ पक्षी बघायला | Chala Jau Pakshi Baghyala (Marathi)

Regular price Rs. 45.00
Regular price Sale price Rs. 45.00
Sale Sold out
Taxes included. Shipping calculated at checkout.
Quantity

पक्ष्यांची माहिती देणाऱ्या या पुस्तकातला मजकूर म्हणजे एक छानसं गाणं आहे. वेगवेगळे पक्षी कसे दिसतात, काय करतात, ते कुठे पाहायला मिळतात अशी माहिती गाण्यातून थोडक्यात दिली आहे. जोडीला रंगीत आकर्षक चित्रंही आहेत. हे पुस्तक ३ ते ८ वर्षाच्या मुलांना नक्की आवडेल.

View full details