1
/
of
1
माझी अंगणवाडी हस्तपुस्तिका - ६ पुस्तके संच | Palavee Manuals - 6 Manual Set
माझी अंगणवाडी हस्तपुस्तिका - ६ पुस्तके संच | Palavee Manuals - 6 Manual Set
Regular price
Rs. 1,500.00
Regular price
Sale price
Rs. 1,500.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
अंगणवाडी / बालवाडी हे बालशिक्षणाचे प्रभावी केंद्र कसे बनवावे यासाठी क्वेस्टने एक सहा-स्तरीय अभ्यासक्रम बनवला आहे, जो 'पालवी' प्रकल्पाद्वारे महाराष्ट्रात ठिकठिकाणी राबवला जातो. या प्रत्येक स्तरासाठी एक हस्तपुस्तिका, अशा सहा पुस्तिकांचा हा संच आहे. यामध्ये 3 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांच्या विविध क्षमतांचा आणि कौशल्याचा विकास होण्यासाठी शिक्षिकेने काय करावे याबद्दलची थियरी आणि अनेक कृती दिलेल्या आहेत.
Share
