1
/
of
1
Puzzle Set I कोडे
Puzzle Set I कोडे
Regular price
Rs. 300.00
Regular price
Sale price
Rs. 300.00
Taxes included.
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
या संचात 5-6 तुकड्यांची पझल्स आहेत. मोठ्या चित्राच्या बाह्यरेषेमध्ये योग्य प्रकारे तुकडे बसवून चित्र पूर्ण करायचे असते. बालवयातील मुलांना ही पझल्स लावताना सुरुवातीला चांगलाच विचार करावा लागतो. पण एकदा हे जमले की मुले या खेळात छान रमतात. डोळे आणि हात यांचा समन्वय, आकार ओळखून समोरील समस्या सोडवणे, संयमाने काम करणे अशी अनेक कौशल्ये मुले यातून शिकतात.
Share
