Skip to product information
1 of 1

Stitching Slate & Lace (Shivan Pati Set)

Stitching Slate & Lace (Shivan Pati Set)

Regular price Rs. 760.00
Regular price Sale price Rs. 760.00
Sale Sold out
Taxes included. Shipping calculated at checkout.
Quantity

तीन ते सहा वयोगटातील मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या शिवणपाटीत दोरा ओवायला दिल्याने बोटांच्या स्नायूंवर नियंत्रण येते. त्याचबरोबर डोळे आणि हात यांच्यातील समन्वय एकत्र साधता येतो. मुलांना पेन्सिल किंवा रंगखडू हाताळायला देण्याच्या वेळीच शिवणपाटी सुद्धा द्यावी. या वस्तू हाताळताना मुले कोणत्या हाताचा प्रामुख्याने वापर करतात हेही लक्षात येते.

View full details