1
/
of
1
Weather Chart & Graph Size A3 I हवामान तक्ता आणि आलेख A3 आकार (Hawaman Takta & Alekh)
Weather Chart & Graph Size A3 I हवामान तक्ता आणि आलेख A3 आकार (Hawaman Takta & Alekh)
Regular price
Rs. 50.00
Regular price
Sale price
Rs. 50.00
Taxes included.
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
हवामान तक्त्यावर आठवड्याचे दिवस आणि हवामानाची परिस्थिती दाखवणारी चिन्हे काढली आहेत. बाहेरची हवा कशी आहे याचे निरीक्षण करून मुलांनी योग्य त्या चिन्हापुढची चौकट रंगावायची असते. उदा. बाहेर ऊन असेल, तर सूर्याच्या चित्रापुढे रंगावायचे, ढगाळ वातावरण असेल तर ढगाच्या चित्रापुढे रंगावायचे इ. या कृतीमुळे मुलांची निरीक्षणशक्ती वाढते. आणि निरीक्षणांचा आलेख कसा बनवायचा हे सहज शिकता येते.
Share
