1
/
of
1
Weather Chart Size A3 I हवामान तक्ता A3 (Hawaman Takta)
Weather Chart Size A3 I हवामान तक्ता A3 (Hawaman Takta)
Regular price
Rs. 50.00
Regular price
Sale price
Rs. 50.00
Unit price
/
per
Taxes included.
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
हवामान तक्त्यावर आठवड्याचे दिवस आणि हवामानाची परिस्थिती दाखवणारी चिन्हे काढली आहेत. बाहेरची हवा कशी आहे याचे निरीक्षण करून मुलांनी योग्य त्या चिन्हापुढची चौकट रंगावायची असते. उदा. बाहेर ऊन असेल, तर सूर्याच्या चित्रापुढे रंगावायचे, ढगाळ वातावरण असेल तर ढगाच्या चित्रापुढे रंगावायचे इ. या कृतीमुळे मुलांची निरीक्षणशक्ती वाढते.
Share
